शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण [ Monday, November 05, 2007 05:01:14 am] – म. टा. प्रतिनिधी शेअर माकेर्ट मेड इझी इन्स्टिट्यूटतफेर् शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता धुरु हॉल, छबिलदास स्कूलसमोर, दादर (पश्चिम) इथे होणार आहे. शेअर माकेर्ट आणि यातील ट्रेडिंगसंबंधित विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमात [...]
Filed under: marathi | Tagged: marathi | १ प्रतिक्रिया »