दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?

दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय? दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून – वाचनालयांतून – घरोघरी – देशी – [...]

योग्य शिक्षण घ्या, अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा!

योग्य शिक्षण घ्या, अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा! [ Saturday, June 16, 2007 12:35:55 am]     योगेश मेहेंदळे , मुंबई एकेकाळी केवळ सरकारी कंपन्या , बँका , रेल्वे , बेस्ट आणि गिरण्या असे ठराविक स्त्रोत नोकरीसाठी उपलब्ध होते. आता आयटी , रिटेल इंडस्ट्री , रियल इस्टेट , हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री , पर्यटन , औषधनिमिर्ती , वैद्यकीय [...]

अमिताभचा वाषिर्क पगार फक्त २,५०० रुपये!

अमिताभचा वाषिर्क पगार फक्त २,५०० रुपये! [ Tuesday, November 06, 2007 12:10:27 am]     म. टा. व्यापार प्रतिनिधी चित्रपट आणि ब्रँडच्या जाहिरातींद्वारे कोट्यवधी रुपये मिळविणाऱ्या अमिताभ बच्चन यास मात्र एनजीर् डेव्हलपमेन्ट कंपनीचे संचालक वर्षाला फक्त २,५०० रुपये मिळत आहेत, तर याच कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमर सिंग यांचे पॅकेज ३२ लाख १० हजार रुपयांचे आहे!! [...]

लोकमान्य टिळकांच्या नावे पाच रुपयांची नाणी

लोकमान्य टिळकांच्या नावे पाच रुपयांची नाणी [ Tuesday, November 06, 2007 12:07:11 am]     म. टा. बँकिंग प्रतिनिधी भारतीय रिर्झव्ह बँकेने लोकमान्य टिळकांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा नामोल्लेख असलेली पाच रुपयांची नवी नाणी चलनात आणली आहेत. या नाण्याच्या एका बाजूला टिळकांची प्रतिमा असून, वरच्या भागात हिंदीत ‘लोकमान्य बाल गंगाधर तिलक की १५० वी जयंती’ [...]

अणुकरारातील धोक्याचे रहस्य काय?

अणुकरारातील धोक्याचे रहस्य काय? [ Friday, November 02, 2007 02:42:06 am] – शशिकांत देसाई भारताच्या अणुशास्त्रज्ञांना १९६० सालापासून पुन:प्रक्रियेचे तंत्रज्ञान अवगत आहे. १९६४ साली पहिला प्रकल्प डॉ. भाभांनी बीएआरसीमध्ये उभारला. शिवाय तारापोर व कल्पकमला दोन प्रकल्प कार्यान्वित आहेत. अशा वेळी अमेरिकेशी पुन:प्रक्रियेबद्दल सल्लामसलतीची तरतूद म्हणजे अमेरिकेची भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणे आहे. हाईड अॅक्टच्या पार्श्वभूमीवर [...]

पोलिसच ‘गुन्हेगार’

पोलिसच ‘गुन्हेगार’ [ Sunday, November 04, 2007 11:48:55 pm] तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवन अधिकाधिक सुखद होत जावे ही अपेक्षा असली, तरी वाढणाऱ्या सुखाबरोबर तंत्राच्या साह्याने घडवून आणले जाणारे गुन्हेही वाढू लागले आहेत. गुन्हेगारीच्या बदलत्या रूपांना आपल्या कवेत घेण्यासाठी कायदेही बदलू लागले. पण बदलत्या कायद्याच्या अंमलबजावणीची तांत्रिक, यांत्रिक व मानसिक क्षमता पोलिस दलातच नसेल, तर प्रगत [...]

‘ताजमहाल’ची विक्री ३४ लाख डॉलरना!

‘ताजमहाल’ची विक्री ३४ लाख डॉलरना! [ Monday, November 05, 2007 03:40:44 am] न्यूयॉर्क ‘ ताजमहाल’…! या अप्रतिम वास्तूची विक्री करण्यासाठी तीन आठवडे लिलाव सुरू होता… किंमत अपेक्षित होती तीन कोटी डॉलर… पण ‘ताजमहाल’ विकला गेला ३४ लाख डॉलरना! हा ‘ताजमहाल’ आहे अमेरिकेतल्या काउंडरस्पोर्ट शहरातला. ७२ हजार चौफूट जागेवर बांधलेला. ही दोन मजली बिल्डिंग पूर्वी ‘अॅडेल्फिया [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.