भाऊबीज

भाऊबीज             ND ND   कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला ‘यम द्वितीया’ असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते. भाऊबीजेच्या दिवशी काय करावे? सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे. बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी [...]

प्रकाशोत्सव दीपावली

प्रकाशोत्सव दीपावली – पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले             ND ND   दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाने साजरा करण्यात येणारा प्रकाशाचा उत्सव होय. दीपोत्सव हा केवळ उत्सव नसून उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. दिवाळी, नरकचतुर्थी, धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा उत्सव आहे. धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मी पूजन! भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला महत्त्वाचे [...]

आयुरारोग्य देणारे धन्वंतरी

आयुरारोग्य देणारे धन्वंतरी             ND ND   भगवान धन्वंतरीच्या अवतारामागे एक ऐतिहासिक व पौराणिक कथा आहे. व आपल्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीला वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही विशेष महत्त्व आहे. या दिवशी नविन भांडी खरेदी केली जातात. जे घरात धनाच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. या प्रकारे धनत्रयोदशीचा संबंध धनाशी जोडला जातो. दिवाळीत [...]

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी             ND ND   कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे? भगवान धनवंतरीची पूजा करा. घरात नवीन [...]

दीपज्योतिर्नमोऽस्तुते

दीपज्योतिर्नमोऽस्तुते – पूज्य पांडूरगशास्त्री आठवले.             ND ND   शुभंकरोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा। शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।। दीप ज्योती: परब्रम्हा दीपज्योतीजनार्दन:। दीपो हस्तु में पापं दीपज्योतीर्नमोऽस्तुते।। ‘हे दीप ज्योती! तू जगाचे कल्याण, आरोग्य व धनसंपदा आणि वाईट विचारांचा सर्वनाश करणारी आहेस. मी तुला नमस्कार करतो! हे दीप ज्योती! तू आमच्यासाठी परब्रह्म, जनार्दन [...]

दिवाळी पुराण आणि इतिहासातील

दिवाळी पुराण आणि इतिहासातील दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:- diwali ND ND 1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात [...]

अशी ही दिवाळी

अशी ही दिवाळी आरती सुदाम कदम सोम, ०५/११/२००७ – ०६:२२. » प्रतिसाद देण्यासाठीदसरा झाला की पाठोपाठ                      हजेरी लावते ही दिवाळी आनंदाची मुक्तहस्तपणे                      उधळण करते ही दिवाळी आप्तजणांच्या गाठीभेटी                      घडवून आणते ही दिवाळी सर्वाना एकत्र जमवून                     प्रेम वाढवते ही दिवाळी ईवल्या ईवल्या पणत्यांनी                    उजळून टाकते ही दिवाळी सुंदर सुंदर आकाशदिव्यानी                     [...]

उजाळा कृतज्ञतेचा

  उजाळा कृतज्ञतेचा – स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवानिमित्त “मानव्य’ संस्थेच्या वतीने सोमवारी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब पटवर्धन यांच्या शनिवार वाड्याजवळील वास्तूसमोर दिवे लावून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा देण्यात आला.

karanji कथाकथन – व. पू. काळे

http://karaoke.esnips.com/doc/f215d2dd-8bae-4b35-bc6d-2b05bce1241f/Amitabh

Buy Marathi Diwali Ank Online: दिवाळी अंक विक्री

दिवाळी अंक पाठवायला सुरुवात झाली आहे आणि जसे जसे अंक रवाना होते आहेत तशी पूर्वसूचना ईमेलने देणे सुरू आहे. —————————————————— दिवाळी आली हे नुसते वाक्य उच्चारले तरी सळसळता उत्साह जाणवतो. रंगीबेरंगी आकाश उजळवणारे फटाके, फराळाचे विविध पदार्थ, आकाशकंदील याबरोबरच डोळे लागतात ते दिवाळी अंकांकडे. मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची [...]

उरेल का… दिवाळी

उरेल का… दिवाळी फटाका काय उडत राहील फक्त दारु संपेस तोवर फराळ काय पोटात राहील फक्त उद्या उजाडेस तोवर कपडा काय नवीन राहील फक्त कॉलर मळेस तोवर किल्ला काय मांडला जा‌ईल फक्त मुले लहान तोवर शुभेच्छा काय वाचली जा‌ईल फक्त पत्र मिटेस तोवर रांगोळी काय देखणी राहील फक्त फिसकटेस तोवर पुजा काय केली जा‌ईल फक्त [...]

अंकांची ‘दिवाळी’!

    अंकांची ‘दिवाळी’! [ Friday, November 02, 2007 10:23:07 pm]       गेली ९८ वषेर् चालू असणारी ‘दिवाळी अंक’ परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतीक. देशात फक्त आपल्या राज्यातच अशी साहित्यसमृद्ध दिवाळी साजरी होते. काही वर्षांपूर्वी टीव्हीमुळे दिवाळी अंकांना फटका बसला होता; मात्र आता पुन्हा वाचक या वाषिर्क अंकांची वाट आतुरतेने पाहात असून [...]

दिवाळी

दिवाळी हरएक पाहतो मी स्वप्नातली दिवाळी सत्यात काय पाहु आहेच रात्र काळी होतीस रातराणी तू गंधधुंद रात्री वाटे धुके असावे गंधाळले सकाळी मी एकटा असावे बोलु नये कुणाशी सांगु कशी कुणाला, माझी व्यथा निराळी कोठेतरी मिळावा माझ्या मना विसावा मारू नयेत हाका आता कुणी अवेळी आशुतोष 

Follow

Get every new post delivered to your Inbox.