Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
उजाळा कृतज्ञतेचा – स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवानिमित्त “मानव्य’ संस्थेच्या वतीने सोमवारी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब पटवर्धन यांच्या शनिवार वाड्याजवळील वास्तूसमोर दिवे लावून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा देण्यात आला.
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
http://karaoke.esnips.com/doc/f215d2dd-8bae-4b35-bc6d-2b05bce1241f/Amitabh
Filed under: दिवाळी, pu, va | Tagged: - व. पू. काळे, कथाकथन, va pu | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
दिवाळी अंक पाठवायला सुरुवात झाली आहे आणि जसे जसे अंक रवाना होते आहेत तशी पूर्वसूचना ईमेलने देणे सुरू आहे. —————————————————— दिवाळी आली हे नुसते वाक्य उच्चारले तरी सळसळता उत्साह जाणवतो. रंगीबेरंगी आकाश उजळवणारे फटाके, फराळाचे विविध पदार्थ, आकाशकंदील याबरोबरच डोळे लागतात ते दिवाळी अंकांकडे. मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची [...]
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
उरेल का… दिवाळी फटाका काय उडत राहील फक्त दारु संपेस तोवर फराळ काय पोटात राहील फक्त उद्या उजाडेस तोवर कपडा काय नवीन राहील फक्त कॉलर मळेस तोवर किल्ला काय मांडला जाईल फक्त मुले लहान तोवर शुभेच्छा काय वाचली जाईल फक्त पत्र मिटेस तोवर रांगोळी काय देखणी राहील फक्त फिसकटेस तोवर पुजा काय केली जाईल फक्त [...]
Filed under: दिवाळी | Tagged: दिवाळी | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
अंकांची ‘दिवाळी’! [ Friday, November 02, 2007 10:23:07 pm] गेली ९८ वषेर् चालू असणारी ‘दिवाळी अंक’ परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतीक. देशात फक्त आपल्या राज्यातच अशी साहित्यसमृद्ध दिवाळी साजरी होते. काही वर्षांपूर्वी टीव्हीमुळे दिवाळी अंकांना फटका बसला होता; मात्र आता पुन्हा वाचक या वाषिर्क अंकांची वाट आतुरतेने पाहात असून [...]
Filed under: दिवाळी | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
दिवाळी हरएक पाहतो मी स्वप्नातली दिवाळी सत्यात काय पाहु आहेच रात्र काळी होतीस रातराणी तू गंधधुंद रात्री वाटे धुके असावे गंधाळले सकाळी मी एकटा असावे बोलु नये कुणाशी सांगु कशी कुणाला, माझी व्यथा निराळी कोठेतरी मिळावा माझ्या मना विसावा मारू नयेत हाका आता कुणी अवेळी आशुतोष
Filed under: गझल, दिवाळी, मराठी कविता | Tagged: दिवाळी गझल | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
योग्य शिक्षण घ्या, अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा! [ Saturday, June 16, 2007 12:35:55 am] योगेश मेहेंदळे , मुंबई एकेकाळी केवळ सरकारी कंपन्या , बँका , रेल्वे , बेस्ट आणि गिरण्या असे ठराविक स्त्रोत नोकरीसाठी उपलब्ध होते. आता आयटी , रिटेल इंडस्ट्री , रियल इस्टेट , हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री , पर्यटन , औषधनिमिर्ती , वैद्यकीय [...]
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
अमिताभचा वाषिर्क पगार फक्त २,५०० रुपये! [ Tuesday, November 06, 2007 12:10:27 am] म. टा. व्यापार प्रतिनिधी चित्रपट आणि ब्रँडच्या जाहिरातींद्वारे कोट्यवधी रुपये मिळविणाऱ्या अमिताभ बच्चन यास मात्र एनजीर् डेव्हलपमेन्ट कंपनीचे संचालक वर्षाला फक्त २,५०० रुपये मिळत आहेत, तर याच कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमर सिंग यांचे पॅकेज ३२ लाख १० हजार रुपयांचे आहे!! [...]
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »
Posted on नोव्हेंबर 6, 2007 by vkudal
लोकमान्य टिळकांच्या नावे पाच रुपयांची नाणी [ Tuesday, November 06, 2007 12:07:11 am] म. टा. बँकिंग प्रतिनिधी भारतीय रिर्झव्ह बँकेने लोकमान्य टिळकांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा नामोल्लेख असलेली पाच रुपयांची नवी नाणी चलनात आणली आहेत. या नाण्याच्या एका बाजूला टिळकांची प्रतिमा असून, वरच्या भागात हिंदीत ‘लोकमान्य बाल गंगाधर तिलक की १५० वी जयंती’ [...]
Filed under: news | Tagged: news | Leave a Comment »