Punyachya Poree..!

कोळ्या माणुस… मराठी Spiderman

एक डाव यमाचा…

काही वेगळ्या महत्त्वाकांक्षा

  काहीतरी भव्यदिव्य करण्याची महत्त्वाकांक्षा प्रत्येकालाच असते. त्याचप्रमाणे काही अचंबित करणा-या वेगळ्या महत्त्वाकांक्षा आपल्यापैकी ब-याच लोकांना असते. काही जणांना त्या पूर्णत्वास नेणेही साधते. तर काही आकांक्षा अपूर्णच राहतात. हे असले तरी या आकांक्षा मांडणे हासुद्धा एक आगळाच अनुभव असतो ना? चला तर मग, वेगळेपणाचे दर्शन घडवणा-या महत्त्वाकांक्षा मांडू या. येथे निखळ आनंद अपेक्षित आहे, कुणावरही [...]

शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण

शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण [ Monday, November 05, 2007 05:01:14 am]     – म. टा. प्रतिनिधी शेअर माकेर्ट मेड इझी इन्स्टिट्यूटतफेर् शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता धुरु हॉल, छबिलदास स्कूलसमोर, दादर (पश्चिम) इथे होणार आहे. शेअर माकेर्ट आणि यातील ट्रेडिंगसंबंधित विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमात [...]

The Complete Works of Shankaracharya

वाचानाची आवड असलेल्या लोकांसाठी काही ई-पुस्तके. मला ही स्क्रीनवर वाचण्यापेक्शा थोड्या-थोड्या पानांच्या प्रिंटाउट्स काढून वाचायला आवडतात.

UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स

UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स पहा. गूगल मॅप्सची नवीन “माय मॅप्स” सोय वापरून तयार केलेली ही यादी. हे पहुन तुम्हाला ही असे काही करावेसे वाटले तर अधीक माहिती ईथे मिळेल. sabhar http://chakaatya.blogspot.com/2007/05/uk.html

मन…………….

मन……………. संवाद तुटत चाललाय,मना मनातला. कल्लोळ होतोय भावनांचा, मना मनातल्या. कुठे जावे कळत नाही या मनाला. शेवटी आपल्याच पायात घुटमळते आहे घेत शोध मनातल्या मनाचा. मन एक वसन, धारण केलेलं मिरवायचं तरी किती? फ़ेकुन द्याव वाटल तरी संभाळाव किती? मन नाजुकसा हार, जणु गुंफ़लेली मोत्याची माळ तुटली जर ती तर जोडावी कशी? मनात उरलाय फ़क्त [...]

काही चारोळ्या………………….

काही चारोळ्या…………………. माझा संवाद मनाशी, मन कशात गुंतले पश्चिमेच्या सावल्यांना, अंतर नाही पुरले ==================== क्षितिजाच्या रेषेवर संध्येचा लालीमा, तुझ्या आठवाने येतो गाली रक्तिमा. ==================== श्वासाश्वासाचे अंतर, माझा भक्तीचा रे भाव, फुले झाली ती निर्माल्य, कसा मिळावा पायी ठाव ======================= माझा संवाद स्वप्नांशी स्वप्न मना लावी पिसे हाय! शब्द रे मातला स्वप्न व्हावे सत्य कसे? ======================== [...]

मी असा कसा?

मी असा कसा? रोजचा दिवस ढकलतो मी असा कसा? रोजचा कड्यावरून मला ढकलतो मी असा कसा ? नित्य नवे स्व्प्न जरी मी पाहतो, रोज ध्येय माझेच बदलतो मी असा कसा ? प्रेम खरे जरी मी शोधतो, रोज प्रेयसी माझीच विसरतो मी असा कसा ? पदरी आहे जरी निराशा, रोज आशा माझीच खुलवतो मी असा कसा [...]

ह्ल्ली मी भांडत नाही,

ह्ल्ली मी भांडत नाही, असा तिचा ग्रह आहे, खर सांगायचच झालं तर, माझा तिच्याशी तह आहे.

मराठी वाहिन्या दिसणाऱ्या आणि असणाऱ्या

  मराठी वाहिन्या दिसणाऱ्या आणि असणाऱ्या   (राजू परुळेकर) महाराष्ट्रातल्या भाषेमध्ये, खाद्य जीवनामध्ये, कपड्यांच्या संस्कृतीमध्ये, प्रेमप्रकरणांमध्ये, विवाह समारंभांमध्ये, व्यक्त होण्याच्या पद्धतींमध्ये इतका वेगळेपणा आहे, की त्यामुळे थक्क व्हायला होतं. मराठी वाहिन्यांवर यातलं फार थोडं दिसतं. कारण कल्पकता आणि अणकुचीदार प्रतिभेचा अभाव आहे. मराठी वाहिन्यांमध्ये या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर ओतल्या, तर मराठी प्रेक्षकाचाच नव्हे, तर [...]

ास्यचित्रे

कविता

कविता हा काळोखाचा रस्ता आपुला नाही ही चिमणपाखरे तुझ्याविना, त्या दुनिया माहित नाही हा काळोखाचा रस्ता आपुला नाही दुष्काळ किती वर्षानुवर्षं आलेले इतिहास बघा, उद्‌ध्वस्त सर्व झालेले तरी हाती घेऊन नांगर बळिवंतांनी कोरड्या भुईतून स्वर्ग उभे केलेले येऊ दे किती दुष्काळ, कर्ज दुनियेचे नवनवे शास्त्र घेऊन नव्या शेतीचे हा सुखी करू संसार, उभारु राजा आभाळ [...]

हास्यचित्रे – मंगेश तेंडुलकर

आता मराठीतुन ब्लॉग करणे अजूनच सोपे.

आता मराठीतुन ब्लॉग करणे किती सोपे झाले आहे, काय सांगु! मी खालिल दोन पद्धति वापरतो: बरहा आय-एम-इ (म्हणजे?) माझी आवडती पद्धत. प्रथम, सॉफ़्टवेर मिळवा (लिंक) व ईन्सटॅल करा. ते झाले की रन करा. एक लक्शात ठेवा, इथे स्क्रीन वर फ़ारसे काही दिसत नाही. पण तुमच्या “सिस्टम ट्रे” मध्ये एक छोटासा आयकॉन दिसू लागतो (असा). त्यावर [...]

शृंगार मराठी कविता

संपत आला प्रवास माझा, नावाड्या ने पार मला खूप उन्हाची वाट चालले, दे माझा अंधार मला फुकट आणसी, मोफत नेसी, दाम मागसी जगण्याचे खिसे रिकमे करून जायचा कळला ना व्यवहार मला पार्थिवतेचे तोडून बंधन उत्कटतेने मिठीत घे जिवाशिवाची भेट घडू दे, देह जाहला भार मला मनोमनी मी तुलाच वरले, नेई कृतान्ता हरुन मला जगण्याशी हा [...]

marathi links

All_India_Radio (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=135) Aakashwani : All India Radio official Site Geetgunjan (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=261) Songs from marathi movies Maaza_Gaane (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=138) List of Marahi songs Marathi_Baalageete (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=142) Marathi songs for children Marathi_Bhaktisangeet (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=141) Marathi Bhaktigeete Marathi_Gaani (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=140) Marathi Song collection in Devanagari Sadabahar_Marathi_Geete (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=139) Marathi Songs for every mood. Shabda_Shabda_Aathave (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=147) Collection of mainly Manik Varma’s songs Shatataraka (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=137) [...]

मन वेडं ……

मन वेडं …… आज सारखं राहून राहून वाटतंय मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय… खिडकीत आलं एक अवखळ पान कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान अनामिक त्या सुगंधाच्या भासाने सारं अंग अंग शहारतंय अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय… एक मैत्रीण त्यास हवी चिडवून भांडायला रुसवून मनवायला सदोदित सोबतीला त्या धुंद चांदरातीला स्वप्न हे पूर्ण [...]

हास्यकविता …

नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी, सकाळी धावपळ माझी सुरु होती | जाणा-या रस्त्यावर दोन, गाढवांची जोडी उभी होती || मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले | जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले || मी म्हणालो, काय रे बाबांनो… कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? | आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? [...]

ओले आभाळ …!

आकाशभर आभाळ डोळाभर साचल्यावर, किंचित ओल्या पापण्या थरथर कापल्या ! कापलेल्या पापण्यांमध्ये ओले ढग विरघळले नि सुखाच्या सरी सररर धावल्या…! ……….. चक्रवर्ती

सुविचार

मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबुत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाही तर वज्राघातानेही तुटणार नाहीत! संवाद दोनच माणसांचा असतो. त्यांच्यात तिसरा माणुस आला ली त्याच्या गप्पा होतात. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे… म्हणुनच खडक झिजतात.. प्रवाह रुंदावत जातो.. पोरगी म्हणजे वा-याची झुळुक.. अंगावरुन जाते, अमाप सुख देऊन [...]

द्रौपदीचा पांडवांशी विवाह – आक्षेप आणि कारणमीमांसा

द्रौपदीचा पांडवांशी विवाह – आक्षेप आणि कारणमीमांसा मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. गांगुलींचे महाभारत हीच माझ्याकडील विश्वसनीय प्रत आहे. तिच्या अनुषंगाने खालील लेख लिहिला आहे. भांडारकर [...]

रामाला वाटलं नव्हतं……….

रामाला वाटलं नव्हतं………. रामाला वाटलं नव्हतं आपलीच सावत्र माता आपल्याला वनवासात पाठवील आपल्या पित्याचा आपल्याच वियोगाने मृत्यु होइल आपल्यामुळे जानकी आणि लक्ष्मणाला वनवास लाभेल आणि १४ वर्षे अयोध्येचे सिंहासन खाली राहील रामाला वाटलं नव्हतं….. रामाला वाटलं नव्हतं वनवासात रावण सितेचे अपहरण करिल तिला सोडवण्यासाठी आपण द्रविड मुलुखात जाउ उभ्या आर्यावर्तातील सर्व सजीव आपल्या पाठीशी राहतील [...]

मागोवा

मागोवा नवा चित्रपट – कदाचित गूढरम्य, “भारदस्त’! (अभिजित पेंढारकर) आयुष्यात आपण अजाणत्या क्षणी, अजाणत्या वयात केलेल्या चुकीमुळं एखाद्याचं आयुष्य उद्‌ध्वस्त होऊ शकतं. ही चूक लक्षात आल्यानंतर आपल्याही आयुष्यात अश्‍वत्थाम्याच्या जखमेसारखी भळभळत राहू शकते. सत्याचा शोधही मग आपल्या आयुष्यात नकोनकोशी अस्वस्थता आणू शकतो…याच संकल्पनेवर बेतलेला “कदाचित’ हा चित्रपट आपल्याला अशीच “अस्वस्थ’ अनुभूती देतो. अश्‍विनी भावे (सह)निर्मित [...]

मेजवानी ईसकाळ दीपोत्सवाची…

मेजवानी ईसकाळ दीपोत्सवाची… दिव्यांचा हा उत्सव ईसकाळवरही… ईसकाळ दीपोत्सव पाहा आणि एंजॉय करा दिवाळी…ईसकाळबरोबर… काय काय आहे दीपोत्सवात? – लगबग दिवाळीची… “लगबग’मध्ये सेक्‍शनमध्ये दिवाळीच्या खरेदीच्या टीप्स घ्या आणि मग निघा खरेदीसाठी… तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत असाल पण सोनं कसं तयार होतं याची उत्सुकता असेलच ना मनात!…सोनं तावून सुलाखून बाहेर येतानाचा व्हिडीओ पाहा… ईसकाळचा ऑडिओ [...]

अणुकरारातील धोक्याचे रहस्य काय?

अणुकरारातील धोक्याचे रहस्य काय? [ Friday, November 02, 2007 02:42:06 am] – शशिकांत देसाई भारताच्या अणुशास्त्रज्ञांना १९६० सालापासून पुन:प्रक्रियेचे तंत्रज्ञान अवगत आहे. १९६४ साली पहिला प्रकल्प डॉ. भाभांनी बीएआरसीमध्ये उभारला. शिवाय तारापोर व कल्पकमला दोन प्रकल्प कार्यान्वित आहेत. अशा वेळी अमेरिकेशी पुन:प्रक्रियेबद्दल सल्लामसलतीची तरतूद म्हणजे अमेरिकेची भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणे आहे. हाईड अॅक्टच्या पार्श्वभूमीवर [...]

हसा लेको

लोक सांगतात, ४० हजार रुपयांचा कुठलातरी रॉयल पेण्ट लावला तर घर रंगबिरंगी दिसू लागते… अरे यार, ४०० रुपयांची रॉयल स्टॅग पिऊन पाहा… सगळं जग रंगबिरंगी दिसू लागेल!!!!

पोलिसच ‘गुन्हेगार’

पोलिसच ‘गुन्हेगार’ [ Sunday, November 04, 2007 11:48:55 pm] तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवन अधिकाधिक सुखद होत जावे ही अपेक्षा असली, तरी वाढणाऱ्या सुखाबरोबर तंत्राच्या साह्याने घडवून आणले जाणारे गुन्हेही वाढू लागले आहेत. गुन्हेगारीच्या बदलत्या रूपांना आपल्या कवेत घेण्यासाठी कायदेही बदलू लागले. पण बदलत्या कायद्याच्या अंमलबजावणीची तांत्रिक, यांत्रिक व मानसिक क्षमता पोलिस दलातच नसेल, तर प्रगत [...]

‘ताजमहाल’ची विक्री ३४ लाख डॉलरना!

‘ताजमहाल’ची विक्री ३४ लाख डॉलरना! [ Monday, November 05, 2007 03:40:44 am] न्यूयॉर्क ‘ ताजमहाल’…! या अप्रतिम वास्तूची विक्री करण्यासाठी तीन आठवडे लिलाव सुरू होता… किंमत अपेक्षित होती तीन कोटी डॉलर… पण ‘ताजमहाल’ विकला गेला ३४ लाख डॉलरना! हा ‘ताजमहाल’ आहे अमेरिकेतल्या काउंडरस्पोर्ट शहरातला. ७२ हजार चौफूट जागेवर बांधलेला. ही दोन मजली बिल्डिंग पूर्वी ‘अॅडेल्फिया [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.